इंदिरा महिला सहकारी बँक लि.,मालेगाव

Tel No. 02554 233019

RBI License No. :- UBD/1352P/97

 Registration No :   NSK/MLG/B/NK/O1542/96

सुविधा

 Our Professional Facility’s 

बँकेमार्फत उपलब्ध तत्पर सुविधा

  • बचत व चालू खाते एकाच दिवसात उघडण्यात येईल.

  • खातेदार यांना वाजवी दरात RTGS व NEFT सुविधा तत्पर देण्यात येते.

  • बँकेचे खातेदार यांना UPI / QR CODE सुविधा उपलब्ध आहे.

  • बँकेमार्फत चेक CTS प्रणाली मार्फत क्लेयरिंग करण्यात येतात त्यामुळे खातेदार यांचे खाती रक्कम लवकर जमा होते.

  • ग्रामीण भागातील व्यवसायिक, रोजंदार व्यक्ती यांचा आर्थिक नियोजनासाठी बँकेमार्फत अल्प बचत (दैनंदिन ठेव) जमा करणेची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध आहे.

  • बँकेतील ठेवींना विमा संरक्षण घेण्यात आलेले आहे.

 बँके मार्फत उपलब्ध ठेवी सुविधा

अ.क्र.

प्रकार

चालू खाते ठेव

बचत खाते ठेव

मुदत ठेव

अल्प बचत ठेव

बचत व चालू खातेधारक यांना RTGS / NEFT सुविधा तत्पर उपलब्ध आहे.

बँके मार्फत दैनंदिन पद्धतीने लहान व्यवसायिक / हातमजूर यांना बचतीची सवय लागावी या हेतूने आमच्या विविध शाखांमार्फत ग्रामीण भागात अल्प बचत प्रतिनिधी यांचे मार्फत ठेवी स्वीकारण्यात येतात या बाबत कृपया आमचे जवळच्या शाखेशी संपर्क करावा व आपल्या आर्थिक प्रगती साधावी.

बँके मार्फत उपलब्ध ठेवी सुविधांवरील वरील प्रचलित व्याजदर

अ.क्र.

प्रकार

व्याजदर

बचत खाते ठेव

३.००%

अल्प बचत खाते ठेव

३.००%

 

मुदत ठेव

 

१५ दिवस ते ४५ दिवस

४.००%

४६ दिवस ते ९० दिवस

४.५०%

९१ दिवस ते १८० दिवस

५.००%

१८१ दिवस ते ३६४ दिवस

५.५०%

१ वर्ष ते २ वर्षाचे आत

६.००%

२ वर्ष ते ३ वर्षाचे आत

६.५०%

३ वर्षाचा पुढील कालावधी करिता जास्तीत जास्त १० वर्ष

७.%

  • ज्येष्ठ नागरिक यांना वरील व्याजदरापेक्षा ०.५०% अधिक व्याजदर देण्यात येईल.
  • वरील व्याज आकरणी सरळ पद्धतीने करण्यात येईल.

(सूचना – वरील व्याजदरात संचालक मंडळ यांचे आदेशाने वेळोवेळी बदल करणे बाबतचा अधिकार बँकेस आहे.)

 

बँके मार्फत उपलब्ध कर्ज सुविधा

अ.क्र.

प्रकार

व्याजदर

टर्म लोन

१३%

कॅश क्रेडीट

१३%

वाहन कर्ज

१०%

सोनेतारण कर्ज

१०%

ठेव तारण कर्ज (बँकेतील ठेव खाते वर)

मुदत ठेव व्याजदर + १% अधिक

गृह कर्ज

१३%

व्यावसयिक कर्ज

१३%

माल तारण कर्ज

१३%

स्थावर मालमत्ता तारण कर्ज

१३%

१०

शैक्षणिक कर्ज

१३%

 

  • सोनेतारण कर्ज सुविधा बँकेमार्फत एकाच दिवसात मंजूर करण्यात येते.
  • वरील सर्व कर्ज सुविधा विविध मुदतीकरिता उपलब्ध आहेत.

(सूचना – वरील व्याजदरात संचालक मंडळ यांचे आदेशाने वेळोवेळी बदल करणे बाबतचा अधिकार बँकेस आहे.)

TEL.No

02554 -233019

CORPORATE HEADQUARTERS

Vatsalya, Mamledar Lane, Budhwar Peth, Malegaon
Tal. Malegaon Dist – Nashik
Pin Code – 423203